सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
उदाहरणे : अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
समानार्थी : उधारी, कर्ज
किसी वस्तु आदि की वह कीमत जो वस्तु के मालिक को बाद में चुकाई जाए।
Money or goods or services owed by one person to another.
अर्थ : एखादे काम, वस्तू इत्यादीच्या मोबदल्यात एखाद्यास देणे बाकी आहे असा.
उदाहरणे : त्याने दुकानातून शंभर रूपयांचे उधार सामान घेतले.
जो किसी काम ,वस्तु आदि के बदले किसी को देना हो।
स्थापित करा
उधार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhaar samanarthi shabd in Marathi.